भारतीय रेल्वे: ९० स्पेशल रेल्वे लवकरच रुळावर परतण्याची शक्यता! – indian railways 90 more new trains will be on track soon

0
21
Spread the love

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या जवळपास ४५ जोड्या (९० रेल्वे येऊन – जाऊन) लवकरच रुळावर परतण्याची चिन्हं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष रेल्वेची एक याची रेल्वे प्रशासनाकडून गृह मंत्रालयाकडे धाडण्यात आलीय. पुढच्या आठवड्यापर्यंत या रेल्वे सुरु होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

या रेल्वेमध्ये पुढच्या १२० दिवसांसाठी तिकीट बुकिंग करता येणार आहे. सोबतच रेल्वेत तत्काळ कोट्यातही काही जागा उपलब्ध असतील. म्हणजेच या विशेष रेल्वेमध्येही तत्काळ बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल. या रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना करोना गाईडलाईन्स पाळाव्या लागणार आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी रेल्वेकडून १२ मे रोजी ३० स्पेशल राजधानी एक्सप्रेस रेल्वे तर १ जून पासून २०० मेल / एक्सप्रेस रेल्वे सुरू केल्या गेल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच सुरू होणाऱ्या ९० रेल्वे पुढीलप्रमाणे असू शकतील…

विशेष रेल्वे

१. नई दिल्ली – अमृतसर – शान ए पंजाब एक्सप्रेस

२. दिल्ली – फिरोजपूर – इंटरसिटी

३. कोटा -देहरादून – नंदा देवी एक्सप्रेस

४. जबलपूर – अजमेर – दयोदय एक्सप्रेस

५. प्रयागराज – जयपूर एक्सप्रेस

६. ग्वाल्हेर – मंडुआडीह – बुंदेलखंड एक्सप्रेस

७. गोरखपूर – सिकंदराबाद एक्सप्रेस

८. पाटना – सिकंदराबाद

९. गुवाहाटी – बंगळुरू एक्सप्रेस

१०. दिब्रुगढ – अमृतसर

११. जोधपूर – दिल्ली

१२. कामख्या – दिल्ली

१३. दिब्रुगढ – नई दिल्ली स्पेशल राजधानी एक्सप्रेस

१४. दिब्रुगढ – लालगड

१५. वास्को – पाटना एक्सप्रेस

१६. दिल्ली सराय रोहिल्ली – पोरबंदर एक्सप्रेस

१७. मुजफ्फरपूर – पोरबंदर एक्सप्रेस

१८. वडोदरा – वाराणसी – महामना एक्सप्रेस

१९. उधना -दानापूर एक्सप्रेस

२०. सूरत – मुजफ्फरपूर एक्सप्रेस

२१. भागलपूर – सूरत एक्सप्रेस

२२. वलसाड – हरिद्वार एक्सप्रेस

२३. वलसाड – मुजफ्फरपूर श्रमिक एक्सप्रेस

२४. गोरखपूर – दिल्ली हमसफर एक्सप्रेस

२५. दिल्ली – भागलपूर विक्रमशीला एक्सप्रेस

२६. यशवंतपूर – बीकानेर एक्सप्रेस

२७. जयपूर – म्हैसूर एक्सप्रेस

२८. उदयपूर – हरिद्वार एक्सप्रेस

२९. हबीबगंज – नई दिल्ली एक्सप्रेस

३०. लखनऊ – नई दिल्ली एक्सप्रेस

३१. नई दिल्ली – अमृतसर एक्सप्रेस

३२. इंदूर – नई दिल्ली एक्सप्रेस

३३. अगरतळा – देवघर एक्सप्रेस

३४. मधुपूर – दिल्ली एक्सप्रेस

३५. यशवंतपूर – भागलपूर अंग एक्सप्रेस

३६. म्हैसूर – सोलापूर – गोलगुंबज एक्सप्रेस

३७. कानपूर अनवर गंज – गोरखपूर – चौरीचौरा एक्सप्रेस

३८. वाराणसी – लखनऊ – कृषक एक्सप्रेस

३९. मुजफ्फरपूर – आनंद विहार गरीब रथ एक्सप्रेस

४०. दिल्ली – गाझीपूर सिटी ट्रेन (बलियापर्यंत)

वाचा :गर्लफ्रेंड क्वारंटाइनमध्ये; भेटू दिलं नाही म्हणून तरुणानं असं काही केलं की…
वाचा :गूड न्यूज! भारताने बनवली करोनावरील स्वदेशी लस; १५ ऑगस्टला लॉन्च करण्याची तयारी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)