19 Sikh pilgrims returning from Nankana Sahib killed after train hits bus bmh 90 । मिनी बसला रेल्वेची धडक; भीषण अपघातात १९ शीख भाविक जागीच ठार

0
20
Spread the love

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका एक्स्प्रेस रेल्वेगाडीनं शीख यात्रेकरूंच्या मिनी बसला धडक दिली. या भीषण अपघातात १९ शीख यात्रेकरूंचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजता घडली. लाहोरपासून ६० किमी अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 6:40 pm

Web Title: 19 sikh pilgrims returning from nankana sahib killed after train hits bus bmh 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)