Arogaya Vibhag ZP Solapur Recruitment 2020: 3824 Vacancies for Paramedical and Other Posts nck 90

0
23
Spread the love

देशात करोना संकटामुळे आर्थिक संकट ओढावलं असून अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावव्या लागल्या आहेत. बेरोजगारी वाढल्यामुळे आर्थिक मंदी आली आहे. अशातच जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत विविध ३,८२४ पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा १३ जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. फिजिशियन (१०४), भुलतज्ञ (७१), वैद्यकीय अधिकारी (४५४), आयुष वैद्यकीय अधिकारी(४४३), स्टाफ नर्स (२६८३), क्ष-किरण तंत्रज्ञ (६९) या जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. [email protected] या मेल आयडीवर ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:36 am

Web Title: arogaya vibhag zp solapur recruitment 2020 3824 vacancies for paramedical and other posts nck 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)