CBSE to reduce syllabus by 30% for classes 9-12 amid Covid-19 dmp 82| CBSE बोर्डाची यंदाच्या वर्षीच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा

0
22
Spread the love

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. करोना व्हायरसमुळे सीबीएसई बोर्डाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी नववी ते १२ वी इयत्ते पर्यंतचा  अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

“देशातील आणि जगातील सध्याची असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन, सीबीएसईला नववी ते १२ इयत्तेपर्यंतच्या अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता” असे डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 6:38 pm

Web Title: cbse to reduce syllabus by 30 for classes 9 12 amid covid 19 dmp 82Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)