Coronavirus in maharashtra : Devendra Fadnavis Raised Question About Testing in mumbai bmh 90 । मुंबईत ८०६ रुग्ण आढळले म्हणून समाधान वाटलं, पण नंतर कळलं की…; देवेंद्र फडणवीसांकडून पोलखोल

0
75
Spread the love

मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंगळवारी मुंबईत दिवसभरात ८०६ करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानं दिलासा मिळाला होता. मात्र, कमी रुग्ण आढळून येण्यामागील कारणाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा केला आहे. “केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल, तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो,” असा सवाल उपस्थित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 2:50 pm

Web Title: coronavirus in maharashtra devendra fadnavis raised question about testing in mumbai bmh 90


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)