friendship between ashok patki and pandit hariprasad chaurasia ssj 93 | Video : अशोक पत्की अन् हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैत्रीचा किस्सा

0
36
Spread the love

आजवर आपण कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या मैत्रीचे किस्से ऐकले आहेत. मात्र अशोक पत्की आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैत्रीचा किस्सा फार कमी जणांना माहित असेल. संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या जोडीने कलाविश्वात अनेक गाण्यांना एकत्र साथ दिली आहे. त्यामुळे यांची मैत्री नेमकी कशी आहे हे अशोक पत्की यांनी लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी त्यांच्या संगीतप्रवासातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. या क्षेत्रात नेमकं पदार्पण कसं झालं इथपासून ते या क्षेत्रात कालानुरुप झालेले बदल कोणते इथपर्यंत त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 1:36 pm

Web Title: friendship between ashok patki and pandit hariprasad chaurasia ssj 93


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)