inter-ministerial committee investigate in violation of laws by by Rajiv Gandhi Foundation bmh 90 । राजीव गांधी फाउंडेशनकडून कायद्याचं उल्लंघन; तपासासाठी सरकारनं नेमली समिती

0
30
Spread the love

राजीव गांधी फाउंडेशननं निधी घेताना कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्र सरकार तपास करणार आहे. केंद्र सरकारनं आंतरमंत्रीय समिती यासाठी नियुक्त केली असून, ही समिती पीएमएलए, आयकर अधिनियम, एफसीआरए या कायद्यांचा उल्लंघन झाल्याप्रकरणी चौकशी करणार आहे. सक्तवसुली संचालनालयाचे प्रमुख (ईडी) या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 11:36 am

Web Title: inter ministerial committee investigate in violation of laws by by rajiv gandhi foundation bmh 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)