It will take six months for Corona vaccine says Adar poonawala scj 81 | करोना वर लस येण्यासाठी किमान सहा महिने लागणार-अदर पूनावाला

0
26
Spread the love

करोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात आहे. अशात करोनावरची लस कधी येणार हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. अशात सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी उत्तर दिलं आहे. करोनावरची लस येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. “सिरम इन्स्टिट्युटने ऑक्सफोर्डसोबत लस बनवण्यासाठी करार केला आहे. सध्या ऑक्सफोर्ड कडून लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे निकाल आले की लस नेमकी कधी येणार यासंदर्भात आपण बोलू शकतो” असंही पूनावाला यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 6:13 pm

Web Title: it will take six months for corona vaccine says adar poonawala scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)