Jammu and Kashmir Terrorist attack on CRPF convoy in Pulwama again One jawan injured in IED blast aau 85 |जम्मू-काश्मीर : पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; आयईडी स्फोटात एक जवान जखमी

0
18
Spread the love

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात पुन्हा एकदा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोट घडवून आणला तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. सतर्क झालेल्या पोलिसांनी या भागात शोध मोहिम राबवली. यावेळी त्यांना पुलवामातील गंगू भागात आणखी एक आयईडी बॉम्ब आढळून आला. हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला असून पुढील तपास अद्याप सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 3:42 pm

Web Title: jammu and kashmir terrorist attack on crpf convoy in pulwama again one jawan injured in ied blast aau 85Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)