Kahedi ghat one lane started after 18 hours scj 81 | १८ तासांनी कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरू

0
25
Spread the love

सुमारे १८ तासांनी कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरु झाली आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग मागील १८ तासांपासून ठप्प झाला होता. अखेर या मार्गावरची एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. काल रात्री कशेडी घाटात दरड कोसळली त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता. ही दरड हटवण्याचं काम रात्रभर आणि दिवसभर सुरु आहे. अशात आता हा मार्ग एकेरी सुरु झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 6:59 pm

Web Title: kahedi ghat one lane started after 18 hours scj 81Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)