kuwaits bill on workers may force seven to eight lakh workers to leave sgy 87 | …तर आठ लाख भारतीयांना कुवेत देश सोडावा लागेल

0
27
Spread the love

कुवेतमधील संसदेत परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकामुळे एकूण आठ लाख भारतीयांना देश सोडावा लागू शकतो. हे विधेयक घटनेला धरुन असल्याचं कायदेशीर आणि विधान समितीने संसदेत सांगितलं आहे. या विधेयकानुसार, भारतीयांची लोकसंख्या १५ टक्क्यांहून अधिक असता कामा नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 11:36 am

Web Title: kuwaits bill on workers may force seven to eight lakh workers to leave sgy 87



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)