Land slide on Mahad Vinhere highway in Raigad Traffic jams aau 85 |रायगड : महाड-विन्हेरे महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

0
34
Spread the love

रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे (नातू नगर) रस्ता या पर्यायी मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. गुरुवारी पहाटे या मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

बुधवारी महाड परीसरात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे काही प्रामाणात माती रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीचा वापर करून रस्ता मोकळा केला होता. मात्र, गुरुवारी पहाटे पुन्हा त्याच ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. यामुळे महाड शहराचा विन्हेरे विभागाशी संपर्क तुटला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 8:48 am

Web Title: land slide on mahad vinhere highway in raigad traffic jams aau 85


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)