maharashtra govt will 8 crore fund to sarathi, Ajit pawar announced decission bmh 90

0
21
Spread the love

मागील काही दिवसांपासून राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थळी असलेल्या सारथी संदर्भात राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पवार यांनी दिली. “सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 1:34 pm

Web Title: maharashtra govt will 8 crore fund to sarathi ajit pawar announced decission bmh 90



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)