Mayor of Pune City Murlidhar Mohol infected with corona virus aau 85 svk 88 |पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण

0
29
Spread the love

पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.

आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020

Web Title: mayor of pune city murlidhar mohol infected with corona virus aau 85 svk 88

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)