mukta barve talks about experience of taking drama lessons avb 95

0
27
Spread the love

मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नुकताच मुक्ताने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये तिने पुण्यातील ललित कला केंद्रामधून नाटकाचे धडे घेतानाचा अनुभव सांगितला आहे.

मुक्ता जवळपास गेली २० वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने सुरुवातीला अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तिने अभिनयाचे धडे हे ललित कला केंद्रामधून घेतले आहेत. तेव्हाचा अनुभव तिने या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 12:55 pm

Web Title: mukta barve talks about experience of taking drama lessons avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)