mumbai news News : Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाची मोठी लाट; २४ तासांत ८१३९ नवे रुग्ण, २२३ मृत्यू – maharashtras coronavirus case count rises to 246600 with highest single day spike of 8139

0
31
Spread the love

मुंबई: राज्यात करोना साथीचे थैमान कायम आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे तब्बल ८१३९ रुग्ण वाढले असून आतापर्यंतचा २४ तासांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ ठरली आहे. त्याचवेळी राज्यात आज आणखी २२३ जणांना करोनामुळे आज आपले प्राण गमवावे लागले आहेत. ( Coronavirus In Maharashtra )

राज्यातील करोना बाधितांची संख्या अडीच लाखाच्या जवळ पोहचली आहे. आज रुग्णसंख्येत ८१३९ रुग्णांची भर पडल्याने एकूण आकडा २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा आज १० हजारपार गेला. आजचा मृतांचा २२३ हा आकडा धरून आतापर्यंत करोना साथीत राज्यात १० हजार ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वच आकडे देशातील सर्वाधिक आकडे असून राज्याची चिंता वाढवणारे आहेत.

राज्यात आज ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात आज २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२३ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-५, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजापूर मनपा-११, मीरा-भाईंदर मनपा-१३, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-६, मालेगाव मनपा-३, धुळे-१, जळगाव-१७, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-१, सोलापूर मनपा-६, सातारा-४, कोल्हापूर-२, सांगली-१, औरंगाबाद मनपा-९, जालना-८, लातूर-१, लातूर मनपा-२, नांदेड-१, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील २ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (९१,७४५), बरे झालेले रुग्ण- (६३,४३१), मृत्यू- (५२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,७८२)
ठाणे: बाधीत रुग्ण- (५९,४८७), बरे झालेले रुग्ण- (२५,८२९), मृत्यू- (१५९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२,०५९)
पालघर: बाधीत रुग्ण- (९३४३), बरे झालेले रुग्ण- (४७७३), मृत्यू- (१८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३९०)
रायगड: बाधीत रुग्ण- (८०१०), बरे झालेले रुग्ण- (३६७९), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१७२)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (८५७), बरे झालेले रुग्ण- (५५९), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६९)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
पुणे: बाधीत रुग्ण- (३७,३५६), बरे झालेले रुग्ण- (१६,०१६), मृत्यू- (१०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,२८०)
सातारा: बाधीत रुग्ण- (१६३३), बरे झालेले रुग्ण- (९६३), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०१)
सांगली: बाधीत रुग्ण- (५७८), बरे झालेले रुग्ण- (३२२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४१)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१०९६), बरे झालेले रुग्ण- (७९४), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८३)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (३७०१), बरे झालेले रुग्ण- (२०५१), मृत्यू- (३७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०८)
नाशिक: बाधीत रुग्ण- (६८८४), बरे झालेले रुग्ण- (३७५७), मृत्यू- (२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८४५)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (७८४), बरे झालेले रुग्ण- (४८५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९)
जळगाव: बाधीत रुग्ण- (५६०१), बरे झालेले रुग्ण- (३२४२), मृत्यू- (३४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१६)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८)
धुळे: बाधीत रुग्ण- (१४७३), बरे झालेले रुग्ण- (८३४), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६३)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (७९९५), बरे झालेले रुग्ण- (३७३८), मृत्यू- (३३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९२५)
जालना: बाधीत रुग्ण- (९०६), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५६)
बीड: बाधीत रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (८२)
लातूर: बाधीत रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३१७), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८१)
परभणी: बाधीत रुग्ण- (१८६), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (३३७), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
नांदेड: बाधीत रुग्ण- (५५३), बरे झालेले रुग्ण (२५१), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८१)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८)
अमरावती: बाधीत रुग्ण- (८०६), बरे झालेले रुग्ण- (५७६), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९४)
अकोला: बाधीत रुग्ण- (१८२४), बरे झालेले रुग्ण- (१४५४), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८)
वाशिम: बाधीत रुग्ण- (१७२), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३८५), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६३)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (४१४), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१९७५), बरे झालेले रुग्ण- (१३६६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७०)
वर्धा: बाधीत रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
भंडारा: बाधीत रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (६६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५३)
एकूण: बाधीत रुग्ण-(२,४६,६००), बरे झालेले रुग्ण-(१,३६,९८५), मृत्यू- (१०,११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७),ॲक्टीव्ह रुग्ण-(९९,२०२)

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)