Permission from Union Home Ministry for University Examinations msr 87|विद्यापीठ परिक्षांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी

0
20
Spread the love

विद्यापीठ परिक्षांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. ‘युजीसी’च्या मार्गदर्शकतत्वांनुसार परिक्षांना गृहमंत्रालयाने अनुमती दिलेली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे आता परिक्षेदरम्यान पालन करावं लागणार आहे.

आठवडाभरापूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक  यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता असे सांगण्यात आले आहे की, विद्यापीठाच्या शेवट्या वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या मार्गदर्शकतत्वांनुसार घ्यायच्या आहेत. गृहमंत्रालयाने यास परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना हे पत्र लिहून सूचना केलेल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 9:34 pm

Web Title: permission from union home ministry for university examinations msr 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)