PM Narendra Modi met soldiers who were injured in Galwan Valley Clash of June 15 in Leh scj 81| गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस

0
76
Spread the love

चीनने भारतीय सैन्यासोबत जी आगळीक केली त्यानंतर भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर चीनविरोधात देशात कमालीचं संतापाचं वातावरण आहे. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस केली. लेहमध्ये आज अचानक जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. लडाखमधल्या जवानांचं शौर्य हे हिमालयातल्या पर्वतरागांपेक्षा मोठं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी जखमी जवानांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 5:55 pm

Web Title: pm narendra modi met soldiers who were injured in galwan valley clash of june 15 in leh scj 81



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)