Rahul Gandhi slams to modi government over Economic crisis bmh 90 । …पण देशाला सत्य सांगितलं बोललो म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी खिल्ली उडवली; ‘आर्थिक त्सुनामी’वरून राहुल गांधींचा हल्लाबोल

0
27
Spread the love

करोना व लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून, सेवा क्षेत्रासह अनेक उद्योग संकटात आले आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आर्थिक त्सुनामी येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. देशाला सत्य सांगितलं म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी थट्टा केली होती,” अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:21 pm

Web Title: rahul gandhi slams to modi government over economic crisis bmh 90



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)