Reliance Jio recharge plans July 2020: List of all Jio prepaid packs with validity, benefits and offers nck 90

0
30
Spread the love

Jio Prepaid Recharge Plans 2020 : भारतातील आघाडीच्या तीन टेलिकॉम सर्विसमधील जिओ एक आहे. २०१६ मध्ये लाँच झाल्यापासून जिओनं अनेक ऑफर दिल्या. त्या ऑफरमुळे जिओला नवे युझर्स तर मिळालेच शिवाय इतर कंपनीमधील युजर्सही त्यांच्याकडे आले आहेत. रिलायन्स जिओ आपल्या युजर्संसाठी नवीन नवीन प्लान घेऊन येत असते. नवीन प्लान्समध्ये युजर्संना जास्तीत जास्त डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा दिला जातोय. आम्ही तुम्हाला जिओ प्रीपेडचे जबरदस्त आणि स्वस्तातील प्लानसंबंधी सांगणार आहोत. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा सुद्धा मिळतो. जाणून घ्या जिओच्या या प्लानमध्ये काय-काय फायदा मिळतो.

रिलायन्स जिओचे प्रीपेड प्लॅन ९८ रुपयांनी सुरू होतो. ४९९९ रुपयांपर्यंत जिओचे विविध प्लॅन आहेत. या प्लॅनमध्ये युझर्सला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा, मोफत एसएमएस आणि Jio online services चा लाभ मिळतोय. खालील चार्टमध्ये जिओचे प्रीपेड प्लॅन संदर्भात माहिती आहे..

                                       Reliance Jio Plans 2020: List of Jio Prepaid Plans, Offers, Price, Data, & Validity

 

 

टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे प्रीपेड ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन आहत. कंपनीकडे दररोज 1 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा देणारे रिचार्ज पॅक आहेत. लॉन्ग टर्म व्हॅलिडिटी आणि शॉर्ट टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन कंपनीने ग्राहकांसाठी लाँच केले आहेत.       

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 9:45 am

Web Title: reliance jio recharge plans july 2020 list of all jio prepaid packs with validity benefits and offers nck 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)