sanjay mone sharing funny story about dog and his Depression mppg 94 | फटाक्यांच्या आवाजावर जेवणाऱ्या कुत्र्याला जेव्हा नैराश्य येतं

0
34
Spread the love

किस्सेबहाद्दर अभिनेते संजय मोने यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या आयुष्यातील काही गंमतीशीर किस्से सांगितले. लोकसत्ता डिजिटल अड्डावर त्यांनी फटाक्यांच्या आवाजावर जेवणाऱ्या एका कुत्र्याचा किस्सा सांगितला. या कुत्र्याचं एकदा आपल्या मालकिणीसोबत भांडण होतं. या भांडणामुळे तो नैराश्यामध्ये जातो. त्यानंतर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 3:26 pm

Web Title: sanjay mone sharing funny story about dog and his depression mppg 94



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)