Shivsena Sanjay Raut on Vikas Dubey Encounter by Uttar Pradesh Police sgy 87 | “हा पोलिसांनी घेतलेला सूड आहे”, विकास दुबे चकमकीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

0
25
Spread the love

उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबेला ठार करण्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतक्रिया दिली असून हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी चकमकीचं समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं केली जाऊ नयेत असं आवाहन केलं आहे. मोठी नावं बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असं वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे असं म्हटलं. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:27 pm

Web Title: shivsena sanjay raut on vikas dubey encounter by uttar pradesh police sgy 87



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)