sushant singh case filmmaker sanjay leela bhansali bandra police station suicide investigation ssj 93 | सुशांत आत्महत्या प्रकरण; संजय लीला भन्साली चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल

0
23
Spread the love

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या पोलीस यंत्रणा या प्रकरणी कसून चौकशी करत आहे. विशेष म्हणजे या चौकशीला वेग आला असून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली हे चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कलाविश्वातील अनेकांची चौकशी केली असून त्यात अनेक गोष्टींची माहिती समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे.सविस्तर वृत्त लवकरच…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 1:12 pm

Web Title: sushant singh case filmmaker sanjay leela bhansali bandra police station suicide investigation ssj 93



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)