tripura cm biplab deb appeals take special care of elders hot water pkd 81 | मुख्यमंत्र्यांनी आईला बनवून दिलं आलं घातलेलं गरम पाणी; त्रिपुराचे बिप्लव देव यांनी कृतीतून दिला जनतेला संदेश

0
23
Spread the love

करोनाच्या या काळात वृद्धांनी बाहेर पडू नये असा संदेश अनेक जण देताहेत. पण त्यांची काळजी कशी घ्यावी याचं थेट उदाहरण त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी स्वतः दिलं आहे. त्यांनी आपल्या आईला आलं घातलेलं गरम पाणी तयार करू दिलं आणि सर्व घरातील वृद्धांची काळजी घ्या असा संदेशही दिला आहे.

त्रिपुरामध्ये एक दिवसाचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी जनतेला आवाहन केलं होतं की, आपल्या घरतील वृद्धांची काळजी घ्या. पण ते केवळ सल्ला देण्यापुरतं त्यांनी हे केलं नाही तर त्यांनी याबाबत स्वतः कृतीही केली आहे. बिप्लव देव यांनी रविवारी सकाळी स्वतःच्या घरात स्वयंपाकघरात जाऊन पाणी गरम करायला ठेवले. त्यात आलं ठेचून टाकलं. ते आपल्या आपल्या आईला दिलं.

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता सर्व प्रकारचे उपाय त्यावर करून पाहिले जात आहेत. अनेक जण घरगुती उपाय करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 3:40 pm

Web Title: tripura cm biplab deb appeals take special care of elders hot water pkd 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)